Aaditya Thackeray | अतिवृष्टीच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीकास्त्र | Politics | Sakal
2022-10-29
319
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे. याच मुद्यावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.